मजकूर लेखन विजेट

दिसण्याला सानुकूलित करा आणि आपल्या पीआर न्युजवायर मजकूर फिडला आपल्या संकेतस्थळ रचनेमध्ये सुयोग्य बसण्याची अनुभुती घ्या.

आधीच नोंदणी केलेली आहे का? कृपया इथे प्रवेश करा


सुरूवात करण्यासाठी नोंद करा

कृपया खाली दिलेले वापराचे नियम वाचण्यासाठी आणि मान्य करण्यासाठी खाली जा आणि तुमची नोंदणी पुढे सुरु ठेवा.

वापराचे नियम

विजेट वापराच्या अटी

पीआर न्युजवायर विजेट (“विजेट”) पीआर न्युजवायर असोसिएशन एलएलसी आणि त्यांच्या संलग्न संस्था (एकत्रितपणे, “पीआरएन”) आणि त्यांच्या ग्राहक (एकत्रितपणे, “विजेट मजकूर”) यांच्या द्वारे पुरविलेल्या मजकूराला एक्सेस पुरविते. या विजेट वापराच्या अटी आपल्या विजेटच्या वापराचे शासन करतात. कृपया विजेट आपण वापरण्यापुर्वी विजेट वापराच्या अटी कृपया काळजीपुर्वक वाचा. विजेटचा वापर दर्शवितो कि आपण या विजेट वापराच्या अटींशी सहमत आहात. जर आपण या विजेट वापराच्या अटींना सहमती दिली नाही, तर कृपया विजेट वापरु नका. या विजेट वापराच्या अटी या सूचनेशिवाय पीआरएनद्वारे कोणत्याही वेळी बदलल्या जाऊ शकतात. आपण अशा कोणत्याही बदलाला विरोध करत असाल, विजेट वापरणे बंद करणे आणि आपल्या संकेतस्थळामधुन (आणि संबंधित सॉफ्टवेअर कोडमधुन) विजेट काढुन टाकणे हा पुर्णपणे आपला निर्णय असेल. असे बदल पोस्ट केल्यानंतर आपले सतत विजेट वापरणे हे अशा बदलांसोबत आपला करार गृहित धरते.

विजेट आणि विजेट मजकूर

विजेट हे साधन आहे जे आपल्या संकेतस्थळावर आपण ठेऊ शकता जे आपल्या संकेतस्थळावरील भेट देणाऱ्यांना विजट मजकूर एक्सेस आणि पाहण्यास स्वीकृती देते. विजेट मजकूर हा मर्यादा चिन्हे किंवा असे प्रमुख मथळे ज्यामध्ये पीआरएन कडुन कथा काढण्याच्या लिंक यांना मर्यादा न घलता समाविष्ट असू शकतात. विजेटमध्ये विजेट मजकूर तसेच त्यामध्ये जोडलेल्या सर्व सॉफ्टवेअर फायली किंवा छायाचित्रे, किंवा विजेटद्वारे निर्मित छायाचित्रे आणि कोणताही आणि सर्व डेटा आणि एचटीएमल संलग्न कोड जो विजेटसोबत जोडलेला असेल आणि कुठलीही श्रेणीवाढ, सुधारणा, बदल, अद्यतने आणि अशा सॉफ्टवेअर आणि कोडचे पुनरावलोकन समाविष्ट असेल. जर आपण कोणत्याही कारणाने आपण अशा कोणत्याही बदलाला विरोध करत असाल, विजेट वापरणे बंद करणे आणि आपल्या संकेतस्थळामधुन (आणि संबंधित सॉफ्टवेअर कोडमधुन) विजेट काढुन टाकणे हा पुर्णपणे आपला निर्णय असेल.

वापरावरील परवाना आणि मर्यादा

या विजेट वापराच्या अटींसोबत आपल्या अनुपालनाशी संबंधीत, पीआरएन याद्वारे आपल्याला या विजेट वापराच्या अटींद्वारे परवानाकृत आपल्या संकेतस्थळावर विजेट वापरणे आणि दर्शविण्यसाठी आपल्या स्वत:च्या वापरासाठी अविशेष, अहस्तांतरणीय, उपपरवाना नसलेले, वैयक्तीक, मागे घेता येण्याजोगा परवाना मान्य करत आहे. विजेट वापराच्या अटींमध्ये स्पष्टपणे सांगितलेल्या गोष्टी वगळता आपल्याला विजेट कोणत्याही इतर वापराकरीता वापरण्याचा परवाना नाही आणि या विजेट वापराच्या अटींमध्ये काहीही आपल्याला कोणताही हक्क, शीर्षक किंवा विजेटमध्ये रस असणे मान्य करण्याचे गृहित धरलेले नाही. विजेट (तेथे समाविष्ट असलेल्या सॉफ्टवेअर सह) आणि विजेट मजकूर हे युनायटेड स्टेट्स आणि आंतरराष्ट्रीय कॉपीराईट कायद्यांखाली संरक्षित आहे, हे इतर बौद्धिक संपदा आणि संपत्ती हक्क आणि कायद्यांच्या अधीन आहेत, आणि हे पीआरएन, त्यांचे ग्राहक, पुरवठागार किंवा जाहिरातकारांच्या मालकिचे किंवा परवानाकृत आहे. मर्यादित परवान्याच्या व्यक्त मानकांना आधीन, विजेट, विजेट मर्यादित मजकूर आणि कोणत्याही बौद्धिक हक्क, सुचना किंवा चिन्हांकने कॉपी केले, बदलले, हडविले, पुनर्निर्मिती, पुन:प्रकाशित, पोस्ट, हस्तांतरीत, विक्री, विक्रीसाठी प्रदान, किंवा कोणत्याही इतर मार्गाने प्रत्येक बाबतीत पीआरएनची लेखी पुर्व परवानगी घेतल्याशिवाय पुन:वितरीत केले जाऊ नये. भर म्हणुन, आपल्या संकेतस्थळावर समाविष्ट कोणतेही उत्पादन, सेवा, गतिविधी किंवा ब्रॅन्डची व्यक्ती किंवा संस्थेद्वारे कोणत्याही प्रकारे विजेटचे मजकूर समर्थन (व्यक्ती किंवा अंतर्भुत) म्हणुन वापरु नये.

विजेटचे यथायोजन

विजेट हे केवळ आपल्या संकेतस्थळाअवर यथायोजीत केले जावे. पीआरएनच्या एकल निर्णयाने ठरविल्याप्रमाणे ज्या संकेतस्थळांमध्ये मानसिक त्रास देणारी, शिवीगाळ, आक्रमक घातक, भेदभाव, अश्लील, निर्लज्ज किंवा अन्यथा अनुचित घटक समाविष्ट असतील त्यांमध्ये पीआरएन विजेटच्या यथायोजनाला प्रतिबंध करते. आपल्या संकेतस्थळावरील संबंधीत सर्व गतिविधी किंवा पुरविलेल्या मजकूरासाठी आपण जबाबदार असाल.

मजकूर पृष्ठांना लिंक

विजेट केवळ असे मंच वापरते ज्यामधुन कार्यकारी लिंक उपलब्ध करुन दिली जाते, जेव्हा ती एक्सेस केली जाते तेव्हा ती पाहणाऱ्याला प्रत्यक्षपणे पीआरएन किंवा त्यांच्या पुरवठागारांच्या सर्वरमधुन पुर्ण लेख किंवा इतर माहिती काढुन दर्शविते. आपण विजेट मजकूराला यशस्वी लिंकिंग, पुन:निर्देशन किंवा पोहचेला परवानगी दर्शवु शकत नाही. आपण कोणतेही मध्यस्थी पृष्ठ, स्प्लॅश पृष्ठ किंवा इतर मकुर विजेट लिंक आणि विजेट मजकूराच्या पुर्ण मजकूरामध्ये निविष्ट करु शकत नाही.

मालकी /वृत्त उगम

पीआरएन आणि/किंवा तृतीय पुरवठागार विजेट मजकूर आणि पीआरएन चिन्हे आणि व्यापारी चिन्हांमध्ये मालकी आणि इतर हक्क राखुन ठेवतात. सर्वाधिकार राखीव. विजेट मजकूरामध्ये दिसणारी सर्व इतर व्यापारीचिन्हे हि त्यांच्या सुसंगत मालकांची संपत्ती आहे.

डेटाचा संग्रह आणि वापर

पीआरएन च्या ग्राहकांना आणि पीआरएन (PRN) साठी आणि/किंवा त्यांच्या संलग्न संस्थांच्या स्वतः च्या व्यावसायिक हेतूंसाठी, जसे की, अंतिम वापरकर्त्यांविषयी अनुमान काढणे आणि त्या संस्थांचा व्यवसाय आणि सामुग्रीच्या वितरणामध्ये सुधारणा करणे आणि अंतिम वापरकर्त्यांना लक्ष्यित जाहिराती दाखविणे (एकत्रितपणे, “डेटाचा वापर आणि डेटाचे सामायकीकरण”) अशा हेतूंसाठी, त्या डेटाला तृतीय पक्षाशी सामायिक करण्यासाठी, आपला वापर आणि विजेटच्या सामुग्री (एकत्रितपणे “डेटावरील प्रक्रिया”) शी वेबसाईटच्या पाहुण्यांच्या (“अंतिम वापरकर्ते”) आंतरक्रियेतून निर्माण होणाऱ्या डेटाला पकडण्यासाठी (कॅप्चर), त्याचा मागोवा घेण्यासाठी (ट्रॅक), त्याला काढून घेण्यासाठी (एक्स्ट्रॅक्ट), त्याचे संकलन करण्यासाठी, त्याला एकत्रित करण्यासाठी, त्याचे विश्लेषण करण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी, पीआरएन कुकीज, वेब बीकॉन्स किंवा इतर तत्सम तंत्रज्ञानाचा वापर करू शकते. आपल्या डेटावरील प्रक्रियेचा एक भाग म्हणून, पीआरएन वेळोवेळी आणि भिन्न वेबसाईटवरून, अंतिम वापरकर्त्यांचा मागोवा (ट्रॅक) घेईल. आपण: (i) व्यक्तिगत तृतीय पक्षाच्या गोपनीयतेशी संबंधित सर्व लागू असलेल्या कायद्यांचे पालन कराल; आणि (ii) अंतिम वापरकर्त्यांना स्पष्ट आणि सर्वसमावेशक सुचना पाठवाल आणि डेटावरील प्रक्रिया, डेटाचा वापर आणि डेटाला सामायिक करण्याच्या सबंधित, अंतिम वापरकर्त्यांकडून सर्व आवश्यक संमती प्राप्त कराल.

कोणतीही वॉरंटी नाही

पीआरएन आपल्या विजेटच्या वापराच्या परिणामत्सवे कोणत्याही हानीकरीताच्या जबाबदारीला नकारते. विजेट कोणात्याही वॉरंटीशिवाय “आहे तसे” पुरविले आहे. पीआरएन व्यक्तपणे कायद्याच्या मर्यादेपर्यंत पुर्ण परवानगी असल्याच्या सर्व व्यक्त, अंतर्भुत आणि मर्यादेशिवाय समाविष्ट नियामक वॉरंटी, व्यापारीताचे वॉरंटी, विशिष्ट हेतुकरीता योग्यतेसाठी, आणि मालकी हक्कांचे उल्लंघन न करणे याबाबतच्या वॉरंटी पीआरएन व्यक्तपणे यांची जबाबदारी नकारते. पीआरएन पुढे सुरक्षा, विश्वसनीयता, समयकारकता, उपलब्ध आणि विजेटच्या प्रदर्शनाबदेदल कोणत्याही वॉरंटीला नकारते. आपला विजेटचा वापर हा आपल्या स्वयं निर्णयाने आणि जोखीमीने असेल आणि विजेटच्या वापरामुळे आपल्या संगणकास किंवा डेटाची हानी झाल्यास आपण स्वत: जबाबदार असाल.

जबाबदारीवरील मर्यादा

आपलय विजेटच्या वापरावर किंवा वापरामधुन पीआरएन आणि त्यांचे पुरवठागार जबाबदार नाहीत. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, आपाती, परिणामी, विशेष, अनुकरणीय आणि दंडात्मक नुकासानीच्या भरपाईला प्रतिबंध करण्यासाठी जबाबदारीची मर्यादा लागु होते, असे दावे हे वॉरंटी, करार, अपकृत्य (दुर्लक्षासह), किंवा इतर गोष्टींवर आधारीत असोत. नुकसान हे विजेटच्या वापरातुन किंवा अयोग्य वापरातुन आणि त्यावर अवलंबुन राहुन, विजेट वापरण्यास अक्षमतेमुळे किंवा हस्तक्षेप, निलंबन, किंवा विजेटच्या समाप्तीमुळे (असे नुकसान तृतीय पक्षाद्वारे झालेले असले तरीही) निर्माण झालेले असेल तरीही हि जबाबदारी मर्यादा लागु होते. कोणत्याही मर्यादीत उपचाराचे महत्त्वाचा हेतु साध्य करण्यासाठीचे अपयश आणि कायद्याने परवानगी असलेल्या पुर्ण मर्यादेपर्यंत अशा मर्यादा तरीसुद्धा लागु होतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीखाली पीआरएन आपल्याला जबाबदार राहणार नाही. काही राज्ये किंवा इतर कायद्याची क्षेत्रे आपाती किंवा परिणामी नुकसानीसाठीच्या मर्यादेच्या जबाबदारीच्या वगळण्याला परवानगी देत नाहीत, त्यामुळे वरील मर्यादा आणि वगळणे आपल्याला लागु होत नाही.

समाप्ती

आपण येथे दिलेला परवाना कोणत्याही वेळ आपल्या संगणकातुन सर्व विजेटच्या कॉपी विजेट वापरणे थांबवुन आणि सर्व विजेटच्या कॉपी आणि संबंधित सॉफ्टवेअर कोड आपल्या संकेतस्थळ, सर्व हार्ड ड्राईव्ह्ज, नेटवर्क आणि इतर स्टोरेज मेडिया नष्ट करुन आणि साठा साफ करावा. पीआरएन जबाबदारी शिवाय, विजेटला मर्यादा घालु शक्ते, निलंबन करु शकते किंवा थांबवु शकते, आणि/किंवा आपल्या संकेतस्थळामधुन पीआरएन किंवा त्याचे पुरवाठागार सर्वरना एक्सेस करण्याला कोणत्याही वेळी निलंबन करुन परवाना पुन्हा परत मागवु शकते.

विजेट वापरणे बंद करण्याचा हक्क

पीआरएन त्यांच्या स्वयं निर्णयाने कोणत्याही वेळी विजेट पुरविणे बंद करण्याचा हक्क राखुन ठेवते आणि ज्याद्वारे आपल्याला विजेट दर्शविणे, वितरण किंवा अन्यथा कोणत्याही कारणाने विजेट वापरणे बंद करणे आवश्यक्त करु शकते, ज्यामध्ये मर्यादेशिवाय आपल्या विजेट वापराच्या अटींचा आपण भंग केल्याचा समावेश होतो. विजेटशी संबंधीत आपल्या कोणत्याही गतिविधी किंवा आपल्या संकेतस्थळाशी संबंधीत विजेटचा आपला वापर याबाबत पीआरएन, त्याच्या कोणत्याही संलग्न संस्था, प्रायोजक किंवा परवाना देणारे कोणतीही जबाबदारी गृहित धरत नाहीत. अशा गतिविधी किंवा वापरातुन उद्भवणाऱ्या वादांमधुन, विजेट वापराच्या अटींचा आपण भंग केल्यास किंवा तृतीय पक्षाच्या कोणात्याही हक्काचा किंवा कोणत्याही कायद्याचा आपण भंग केल्यास आपण पीआरएनला नुकसानभरपाई, रक्षण आणि हानीविरहित रुपात धरण्यास सहमत आहात. भर म्हणुन, या विजेट वापराच्या अटींमध्ये परवानगी दिलेल्या व्याप्ती पलिकडे आपण विजेटचा वापर केला किंवा करायचा प्रयत्न केल्यास किंवा विजेटच्या कोणत्याही भागाच्या योग्य कार्यचलनामध्ये हस्तक्षेप, हॅक, बनवाबनवी, कॉपी, वितरण, बदल किंवा अन्यथा प्रशासना, सुरक्षेला दूषित केल्यास, आपण कायदेशिर आणि योग्य कार्यवाहीस अधीन असाल.

सामान्य तरतुदी

सामान्य तरतुदी

“मी स्वीकृती” देतो वर क्लिक करुन आणि विजेट वापरुन, आपण आपल्या कंपनीच्या वतीने जेथे लागु होईल तेथे, विजेट वापराच्या अटींनी बांधिल होण्यास सहमती देत आहात. आण प्रतिनिधित्व आणि समर्थन करता कि आपल्याला या विजेट वापराच्या अटि आपल्या कंपनीच्या वतीने जेथे लागु असेल तेथे स्वीकारण्याचा पुर्ण हक्क, शक्ती आणि अधिकार आहे.

मी पीआर न्युजवायरच्या अटी आणि शर्तींना सहमत आहे